भरत आली वही सरत आली शाई माझ्या मनातल्या भावनांना मात्र अंत नाही. © दिपक पाटील.
१ पाऊस आला ती नव्हती मीही कोरडाच.
२ झाडावर लटकलेला बियाणं पेरुण सडलेलं होतं.
३ एक सैनिक राजा झाला युद्ध संपले.
Post a Comment
No comments:
Post a Comment