सदर अनुदिनीत आपल्या समस्त वाचक रसिकांचे सहर्ष स्वागत...!!!
Showing posts with label सहा शब्दांच्या गोष्टी. Show all posts
Showing posts with label सहा शब्दांच्या गोष्टी. Show all posts

Thursday, 19 January 2017

सहा शब्दांच्या गोष्टी...

पाऊस आला ती नव्हती मीही कोरडाच.

झाडावर लटकलेला बियाणं पेरुण सडलेलं होतं.

एक सैनिक राजा झाला युद्ध संपले.