भरत आली वही सरत आली शाई माझ्या मनातल्या भावनांना मात्र अंत नाही. © दिपक पाटील.
एकदा कळी उमलतांना बोलली माझ्याशी मला फुल होऊ दे मग खेळ माझ्या भावनांशी
© दिपक रा.पाटील
Post a Comment
No comments:
Post a Comment