भरत आली वही सरत आली शाई माझ्या मनातल्या भावनांना मात्र अंत नाही. © दिपक पाटील.
१. माझ्या कवितांमध्ये अजुनही तिची सावली पडते काय हवं असतं अजून कविला...
२. तिने न वाचलेल्या कविता तशाच आहेत अजूनही पानावरची शाई ओली आहे...
© दिपक रा पाटील
Post a Comment
No comments:
Post a Comment