भरत आली वही सरत आली शाई माझ्या मनातल्या भावनांना मात्र अंत नाही. © दिपक पाटील.
एकदा पावसाकडे नद्या,नाले,तलाव,विहिर,डबके,धरण आणि समुद्राने आपल्या आकाराप्रमाणे आरक्षण मागितले...काही वेळानंतर माझा गरीब शेतकरी म्हणाला,"काही यांच्यामधून थोडं उरलं असल तर माझ्या शेतातही पड थोडावेळ"
© दिपक रा. पाटील.
Post a Comment
No comments:
Post a Comment