भरत आली वही सरत आली शाई माझ्या मनातल्या भावनांना मात्र अंत नाही. © दिपक पाटील.
तु घरी , मी घरी आठवणींच्या सरी
चंद्र वेडा नभामधे का न व्हावे मी तरी
सांज ही सरावी एकदा तरी,एकदा तरी
© दिपक रा. पाटील
Post a Comment
No comments:
Post a Comment