भरत आली वही सरत आली शाई माझ्या मनातल्या भावनांना मात्र अंत नाही. © दिपक पाटील.
मन मोकळं होतं जेव्हा कुणाशी दोन शब्द बोलू वाटतात मन भरतं जेव्हा आपण बोललेले शब्द त्यांना पटतात.
© दिपक रा पाटील
Post a Comment
No comments:
Post a Comment