Tuesday 23 January 2018

बदल...

असं
वाटतं,
भेट
ठरलेली असते
फक्त वेळ व
ठिकाणं बदलतात
आणि
कधी कधी माणसंही...!!!

© दिपक पाटील

No comments: