Saturday 28 March 2020

जिंकू किंवा लढू...

कोरोनाच्या विषाणू संगे 
युद्ध आमचे सुरू 
जिंकू किंवा लढू 
जिंकू किंवा लढू 

घरातच राहू , टी.व्ही पाहू 
थोडे वाचू , थोडे लिहू 
असेच सध्या सुरू 
जिंकू किंवा लढू 
जिंकू किंवा लढू 
कोरोनाच्या विषाणू संगे 
युद्ध आमचे सुरू...

@ दिपक रा.पाटील 

No comments: